LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

भारतीय जनता युवा मोर्चा ,मुंबई आयोजित नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न....



वरळी - भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई महामंत्री अर्जुन दत्ताजी मेघे व जिल्हा सचिव शुभम लोखंडे यांनी नवरात्रोत्सवा गरबा व दांडियाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले होते
या कार्यक्रमास असंख्य भाविकांनी सहभागी होऊन आकर्षक पारितोषिक जिंकली  तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजनदर सिंग टिवाणा , दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप , दक्षिण मुंबई सचिव राज सराफ , सोशल मिडिया च्या सायली कुलकर्णी व वरळी विधानसभा अध्यक्ष मदन गुप्ता व असंख्य दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली..
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...