ठाण्यातील विभागप्रमुखाच्या हत्येचा निषेध; पुर्णेकर कुटुंबाच्या दु:खावर राजकारण करू नका - आमदार राजेश मोरे
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली, दि. २९ ऑक्टोबर - ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा...