भाजप नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी सर केला ५,३६४ मीटरवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि रोवला एव्हरेस्टच्या कुशीत डोंबिवलीचा झेंडा..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली - वैद्यकीय सेवा आणि नगरसेविका म्हणून सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेवि...