'भारत जोडो' यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून आम्ही त्यांच्याशी सहमत नाही असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, मात्र भाजपा यावरून राजकारण करीत आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा