BREAKING NEWS
latest

Sony SAB टी.व्ही. येणाऱ्या अलीबाबा दास्तान-ए-काबुल या मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्माचा आत्महत्येचा प्रयत्न

संदिप कसालकर 
Sony SAB टी.व्ही. येणाऱ्या अलीबाबा दास्तान-ए-काबुल या मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्मा ने नायगाव येथील भजनलाल स्टुडिओ मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री तूनिषा शर्मा ही तिच्या मेकअप रूममध्ये गळफास लावण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाचविण्यासाठी तेथील काही कर्मचारी पोहोचले आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्याचेही वृत्त सूत्रांकडून कळाले आहे.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत