BREAKING NEWS
latest

इंदुबाई चिद्रावार यांचे दुःखद निधन

नांदेड : पिंपरखेड येथील राहिवाशी इंदुबाई शिवहरी चिद्रावार रा. यांचे अल्पशा आजाराने आज दि.19/09/2023 वार मंगळवार सकाळी 8:30 वाजता देवआज्ञा झाली मृत्युसमयी 70 वर्षाचे होते .
     त्यांचा पार्थिवावर अंत्यविधी आज 
 4:00 वाजता हदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथिल स्मशानभूमि करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्यात एक मुलगा तीन मूली जावाई नातू पनतू असा मोठा परिवार आहे. 
     भारत 24 तास न्यूज चैनल चे पत्रकार नरेश तुप्तेवार यांच्या सासुबाई आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत