प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी रास्ता क्रांती डिपार्टमेंट स्टोअर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, पदाधिकारी किशोर मानकामे, प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, तानाजी मालुसरे, प्रमोद कांबळे, कविता गावंड, वैशाली दरेकर, किरण मोंडकर, परदेशी, ऋतुराज इत्यादी पदाधिकारी, ठाकरे गटाचे शिवसैनिक, कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा