BREAKING NEWS
latest

निळजे गावात 'स्मरण मेडिकल' चे उद्घाटन मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील च्या हस्ते संपादन..प्रतिनिधी: अवधुत सावंत

निळजे दि.०३ : निळजे गावात 'स्मरण मेडिकल स्टोअर' चा उद्घाटन सोहळा मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील च्या हस्ते नुकताच पार पाडण्यात आला. आमदार राजू पाटील यांनी फीत कापून नीरज पाटील यांचे निळजे गावात प्रथमच मेडिकल स्टोअर उपलब्ध करून दिल्याने त्यांचे पुष्पगुच्छ स्वीकारत अभिनंदन केले.                                                      
या उद्घाटन प्रसंगी निळजे गावातील उपस्थित मान्यवर मंडळींपैकी चंद्रकांत पाटील, ज्ञानेशवर पाटील, कुमार नीरज पाटील, निवृत्ती पाटील, माजी सरपंच रवींद्र धर्मा पाटील, माजी सरपंच रोहिदास भोईर, विभाग अध्यक्ष तकदीर काळण माजी सरपंच हेडुटणे, बाळकृष्ण पाटील, माजी सरपंच तुकाराम चौधरी, माजी सरपंच सरवली (भिवंडी), माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे, प्रभाकर जाधव आवर्जून उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत