BREAKING NEWS
latest

भाजपा व मनसे ने डोंबिवली विधानसभा मतदार संघातून सुमारे एक लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचा केला आरोप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२० :  कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली विधानसभा मतदार संघातून सुमारे एक लाख मतदारांची नावे मतदान यादीतून गायब झाल्याचा आरोप डोंबिवलीतील भाजपा पश्चिम मंडळाचे अध्यक्ष समीर चिटणीस व मनसे कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितले. हा प्रकार लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगाने वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे असेही प्रकाश भोईर यांनी बोलून दाखविले. असा प्रकार पहिल्यांदाच झाला असून याआधी यादीत कधी नव्हे तो मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ झाल्याचा दिसून आल्याचा प्रसार माध्यमांसमोर ते म्हणाले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत