BREAKING NEWS
latest

गणेश शिंदे यांचा शिंदेगटात जाहिर प्रवेशमुंबई: पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध असे गणेश शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवास्थानी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांन समावेत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला 

गणेश शिंदे यांच्या सोबत जोगेश्वरीतील मनसेच्या महिलाशाखाअध्यक्ष सौ.नम्रता साळुंखे , आम आदमी पक्षाचे मधूकर बोवलेकर , मनसेचे प्रदिप कदम , शशिकांत ससाणे तर भाजपाचे गजानन मेस्त्री ,संतोष ननावरे ,सचिन शेलार व विभाग क्र.३ मधील अनेक शिवसैनिकांनी शिंदेगटात प्रवेश केला.

मुंबईतील ४००० आरोग्यसेविकांचा दिवाळी बोनस १ महिण्याचा पगार प्रवक्ते किरण पावसकर व गणेश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यकरुन जाहिर केला प्रसंगी आरोग्य सेविका देखील मुख्यमंत्री यांचे आभार मांडण्यासाठी वर्षा येथे उपस्थित होत्या...

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत