BREAKING NEWS
latest

शिवाजीराव साळुंखे आता वाळवा तालुका प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष!

विशेष प्रतिनिधी (इस्लामपूर)
राज्यांमध्ये नामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आणि राज्याध्यक्ष संतोष राजगुरू यांच्या मार्गदर्शनात आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत आहे. शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची काम करत आहे. ते जिल्हा परिषद शाळा भाटवाडी ता वाळवा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच  सद्गुरु आश्रम शाळा इस्लामपूर झालेल्या बैठकीमध्ये  त्यांना निवडीचे पत्र प्रहारचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर, सचिव अमोल जाधव यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष रामराव पाटील, कोषाध्यक्ष मुस्ताक मोमीन,शिराळा तालुका अध्यक्ष रमेश टिके, सरचिटणीस राजू जाधव वाळवा तालुका सरचिटणीस सचिन बामणे जिल्हा नेते भानुदास पवार,अनिल ढेकळे,महिला आघाडी प्रमुख अनिता कदम, सुशीला माने,महिला आघाडी नेत्या सुरेखा अवताडे छाया यादव, प्रहार शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील प्रहार पक्षाचे बंटी नांगरे पाटील शहाजी शिंदे, प्रहार दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत